उरण दि२० प्रतिनिधी:(विठ्ठल ममताबादे )
अश ते दो' (आखाडा )विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर निवड.
अलिबाग येथे १८ वी जिल्हा स्तरीय अश टे डो स्पर्धेत उरणच्या विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटात क्रमांक पटकाविले.अभिज्ञा राहुल पाटील, वेदा नवनीत पाटील, आर्या गावंड, वैदेही योगेश घरत,नैतिक मणिराण गावंड, सृष्टीमोहन सरोज, यश अनंत पाटील, श्लोक योगेश ठाकूर, साक्षी अविनाश पंडित यांनी प्रथम कमांक मिळविले आहे...अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय 'अश ते दो' (आखाडा )या स्पर्धेसाठी या विजयी उमेदवारांची निवड झाली आहे...
विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन
यांना मार्गदर्शन शिहान राजु कोळी , गोपाळ म्हात्रे, अनिषा घरत, राकेश म्हात्रे, अनिश पाटील, परेश पावसकर यांनी केले...उरण तालुक्यातील या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली...त्यामुळे त्यांची निवड राज्यस्तरावर झाली...यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे...
