सिकंदर आंबोणकर माणगाव
श्रीवर्धन बाजारपेठेतून सोमजाई मंदिरापर्यंत बाईक रॅलीचे आयोजन
श्रीवर्धन बस डेपो येथून बाईक रॅली चालू झाली ती श्रीवर्धन बाजारपेठेतून सोमजाई मंदिराच्या इथे त्या रॅलीची सांगता करण्यात आली...या रॅलीचे नेतृत्व दक्षिण रायगड संपर्कप्रमुख संजय कदम,डॅशिंग जिल्हाप्रमुख अनिल नवगणे,सहसंपर्क प्रमुख सुजित तांदळेकर,माजी आमदार तुकाराम सुर्वे,उप जिल्हा प्रमुख नंदू शिर्के,द.रायगड युवासेना अधिकारी चेतन पोठफोडे यांनी केलं...
मुस्लिम समाज बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित
सदर रॅलीमध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील सर्व तालुका प्रमुख,सर्व आजी-माजी पदाधिकारी शिवसेना,युवासेना महिला आघाडी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होत...बाईक रॅलीमध्ये आकर्षक ठरले ते मुस्लिम समाज बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते...

