महाराष्ट्र वेदभुमी

सकल मराठा सेवाभावी संस्थाचे कोकण विभाग युवा अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरूकुल शाळेत संघटनच्यावतीने वृक्षारोपण



महाड विशेष प्रतिनिधी 

गुरूकुल शाळेत संघटनच्यावतीने वृक्षारोपण

सकल मराठा सेवाभावी संस्थाचे कोकण विभाग युवा अध्यक्ष श्री रोहीत गोविलकर साहेब व जिल्हा अध्यक्ष श्री गणेश पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक १५/९/२०२३ गुरूकुल शाळेत संघटनच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले... 

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री मनोज धामणसे,महाराष्ट्र प्रदेश नियोजन समिती अध्यक्ष श्री नविन परमार सर, कोकण युवा अध्यक्ष श्री रोहीत गोविलकर , जिल्हा अध्यक्ष श्री गणेश पवार, रायगड जिल्हा सचिव श्री हरेश पवार,तालुका संपर्क प्रमुख श्री अरुण सर्कले, शहर अध्यक्ष श्री अरुण जगताप ,निखिल भोसले, सौ.पुजा गोविलकर मॅडम, समाजसेवक श्री राज जैन गुरूकुल शाळेचे मुख्याध्यापक सौ. वासंती राजाप्पण मॅडम, शिंदे सर, राहुल नगरकर सर, आदी पदाधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post