महाराष्ट्र वेदभुमी

समर्थ बहु उद्देशीय सामाजिक संस्था पहेल व माऊली कम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पिक विमा नोंदणी


सिकंदर आंबोणकर गोरेगाव प्रतिनिधी 

मो.८०८७७८७७२८

नागरिकांना मोफत पीक विमा नोंदणी

समर्थ बहु  उद्देशीय सामाजिक संस्था पहेल व माऊली कम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव तालुक्यातील नागरिकांना पीक विमा नोंदणी सेवा उपलब्ध करून देण्यात आली...

माणगाव तालुका हद्दीतील असंख्य,शेतकऱ्यांनी, घेतला सेवेचा  लाभ

दिनांक २७-०७-२०२३ ते ०३-०८-२०२३ या कालावधी मोफत पीक - विमा नोंदणी सेवा उपलब्ध करून देण्यात आली...सदर कालावधीत गोरेगाव,लोणेरे, निजामपूर,माणगाव तालुक्यातील हद्दीतील असंख्य,शेतकऱ्यांनी, या सेवेचा नागरिकांनी लाभ घेतला...यावेळी संस्थेचे सभासद तसेच सर्व तलाठी आणि तलाठी कार्यालयाचे कर्मचारी,पोलिस पाटील व सरपंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले....

Post a Comment

Previous Post Next Post