महाड प्रतिनिधी
🚩सकल मराठा सेवाभावी संस्था🚩
महाराष्ट्र राज्य तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
शुक्रवार दिनांक २५ ऑगस्ट :महाराष्ट्र राज्य तर्फे रा.जि.प.शाळा सांदोशी या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या शाळेतील सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले...
थोर समाजसेवक श्री.लादूलाल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.महेंद्र धामणसे आदी उपस्थित
यावेळी थोर समाजसेवक श्री.लादूलाल जैन साहेब संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे साहेब तसेच कोकण युवा अध्यक्ष श्री.रोहित गोविलकर साहेब आणि रायगड जिल्हा अध्यक्ष श्री गणेश पवार साहेब याच्या हस्ते वाटप करण्यात आले....तसेच या कार्यक्रमाच्यावेळी सांदोशी ग्रामस्थ श्री.चंद्रकांत पवार,तुकाराम शेलार,म्हस्के, सर्कले,तुकाराम अवघडे,वसंत जाधव,अनंत सर्कले,पाटील सर आदी उपस्थित होते...तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते...
