महाराष्ट्र वेदभुमी

गोरेगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी रोहित लक्ष्मण पहेलकर यांची सर्वानुमते निवड

 




अक्षय कदम माणगाव प्रतिनिधी

मो.७०३०३६१९९१

संत रोहिदास तरुण मंडळ पुरस्कृत गोरेगाव चा राजा यावर्षी ३७ व्या  वर्षात पदार्पण करत आहे... नवसाला पावणारा राजा अशी गोरेगावच्या राजाची ख्याती आहे... तसेच दरवर्षी मंडळाकडुन नवनवीन उपक्रम देखील राबविले जातात...

रोहिदास नगर गोरेगाव,ता.माणगाव- रायगड येथे पार पडली. बैठक 

दि.०२/०८/२०२३ रोजी रोहिदास नगर गोरेगाव,ता.माणगाव- रायगड येथे बैठक पार पडली. सर्वानुमते पदाधिकार्यांची निवड करण्यात आली; अध्यक्ष पदी मंडळाचे  युवा नेतृत्व तसेच सक्षम कार्यकर्ते अध्यक्ष - रोहित लक्ष्मण पहेलकर उपाध्यक्ष - अक्षय सुनिल गोरेगावकर सचिव - रविंद्र हरिभाऊ मुंडे सहसचिव - आदित्य दिलीप गोरेगावकर खजिनदार - रोशन सुरेश गोरेगावकर उपखज़िनदार - देवेंद्र सुभाष गोरेगावकर त्याच प्रमाणे सदस्य पदी कैलास गोरेगावकर, प्रसाद गोरेगावकर, विशाल भुस्कुटे, किशोर कापडेकर, प्रसाद जाधव,निकेश गोरेगावकर, विनायक (सोनू) गोरेगावकर,गौरव घोसाळकर, मिहिर गोरेगावकर,राकेश गोरेगावकर,ओमकार गोरेगावकर, तसेच सल्लागार भारत गोरेगावकर,निलेश गोरेगावकर, सुनील गोरेगावकर, उत्तम गोरेगावकर, सचिन गोरेगावकर, समीर गोरेगावकर,चंद्रकांत गोरेगावकर, उदय गोरेगावकर, संतोष गोरेगावकर राम कापडेकर,अशोक आंबेतकर ही निवड सर्वानुमते करण्यात आली...

 मंडळाचा नावलौकिक वाढविण्यासाठी जास्तीत जास्त भर द्यावा अशी अपेक्षा 

तसेच खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली...नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सर्वानुमते शुभेच्छा देण्यात आल्या... तसेच मंडळाचा नावलौकिक वाढविण्यासाठी जास्तीत जास्त भर द्यावा अशी अपेक्षा सर्वांनी मनापासून व्यक्त केली...

Post a Comment

Previous Post Next Post