महाराष्ट्र वेदभुमी

नवनिर्माण सेना धाटाव विभाग रोहा तालुकामार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

 महेश वाडकर प्रतिनिधी रोहा

नवनिर्माण सेना धाटाव विभाग रोहा तालुकामार्फत  विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

रोहा तालुका येथे मंगळवार दि १/८/२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना धाटाव विभाग रोहा तालुकामार्फत राजिप शाळा उडदवणे येथे इयत्ता १ली ते ५वी च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.....शाळेत विद्यार्थ्यांना वह्या ,पुस्तक पेन इत्यादी शालेय साहित्य देण्यात आले ... 

महाराष्ट्र सैनिक रोहित चव्हाण,अक्षय सावंत, तसेच उडदवणे ग्रामस्थ होते उपस्थित...

सदर कार्यक्रमाची रूपरेषा शाळेचे प्राध्यापक यांनी केली..,तसेच  या कार्यक्रमात मनसे धाटाव विभाग अध्यक्ष श्री महेश वाडकर, उपविभाग अध्यक्ष कुंजन भोकटे बोरघर शाखा अध्यक्ष साहिल दळवी , महाराष्ट्र सैनिक रोहित चव्हाण,अक्षय सावंत, तसेच उडदवणे ग्रामस्थ रुपेश कराळे आदी उपस्थित होते....

Post a Comment

Previous Post Next Post