महाराष्ट्र वेदभुमी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे द.रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न...



सिकंदर आंबोणकर  प्रतिनिधी गोरेगाव 

उपजिल्हा रुग्णालय माणगाव,जि.रायगड येथील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम

दि.०४ऑगष्ट २०२३ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे द.रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या...तद्नंतर उपजिल्हा रुग्णालय माणगाव,जि.रायगड येथील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला... 

सदर कार्यक्रमासाठी महाड विधानसभा संघटक संजय घोसाळकर,माणगाव ता.प्रमुख गजानन अधिकारी,तालुक्यातून युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित ...

सदर कार्यक्रमासाठी महाड विधानसभा संघटक संजय घोसाळकर,माणगाव ता.प्रमुख गजानन अधिकारी,युवासेना ता.अधिकारी रंजीत मालोरे,लोणेरे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे,गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे,मांजरवणे उपविभाग प्रमुख प्रकाश खेडेकर,युवासेना माणगाव उप तालुका अधिकारी संदेश घोसाळकर,युवासेना माणगाव चिटणीस अक्षय कदम,युवासेनेचे सुरेश मनवे,अनिश बामणे,रोहित पहेलकर,विश्वास बागवे,प्रमोद खेतम,मितेश ढेपे तसेच तालुक्यातून युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post