महाराष्ट्र वेदभुमी

मेरी माटी मेरा देश” अभियानांतर्गत "स्वातंत्र्य सैनिक" यांच्या स्मरणार्थ शिलाफलकाचे अनावरण



कोलाड प्रतिनिधी:श्याम लोखंडे

पोलीस अधिक्षक, सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात शिलाफलकाचे अनावरण

रायगड(जिमाका)दि.१४ :- केंद्र सरकारच्या “मेरी माटी मेरा देश” या अभियानांतर्गत अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने आज   हिराकोट तलाव, येथील उद्यानात  शिलाफलकाचे अनावरण  पोलीस अधिक्षक, सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आले...

मेरी माटी मेरा देश या अभियानातील पाच कार्यक्रमापैकी एक कार्यक्रम स्वातंत्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन

मेरी माटी मेरा देश या अभियानातील पाच कार्यक्रमापैकी एक स्वातंत्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम आहे...या अंतर्गत या शिलाफलकाची उभारणी करण्यात आली आहे... सर्व हुतात्माना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात qआली...यावेळी अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती अंगाई सांळुखे,  तहसिलदार विक्रम पाटील, पोलीस निरिक्षक शिरीष पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. श्याम पोशेट्टी, नायब तहसिलदार अजित टोळकर, नगरपरिषदेच्या उर्दु शाळेचे विद्यार्थी व जे. एस. एम कॉलेजचे विद्यार्थी, तसेच नगरपरिषद कर्मचारी व नागरिक उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post