महाराष्ट्र वेदभुमी

उच्च व तंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग,संसदीय कार्येमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा


रायगड (जिमाका)

१४ ऑगस्ट, २०२३,सायं. ०४.०० वा. कोथरुड निवासस्थान, पुणे येथून वाहनाने (खालापूर, खोपोली मार्गे)

रायगड (जिमाका) दि. १४-- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग,संसदीय कार्येमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील  हे आज दि. १४ व १५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत... त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे --सोमवार, दिनांक १४ ऑगस्ट, २०२३,सायं. ०४.०० वा. कोथरुड निवासस्थान, पुणे येथून वाहनाने (खालापूर, खोपोली मार्गे) 

मंगळवार, दि. १५ ऑगस्ट, २०२३ स. ०८.५० वा. शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथून पोलीस परेड मैदानाकडे प्रयाण.

अलिबाग,जि.रायगडकडे प्रयाण.सायं. ०७.३० वा. शासकीय विश्रामगृह, अलिबाग, जि. रायगड येथे आगमन, राखीव व मुक्काम ...मंगळवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ सकाळी ०८.५० वा. शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथून वाहनाने पोलीस परेड मैदानाकडे प्रयाण.सकाळी ०९.०५ वा. आगमन व भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : पोलीस परेड मैदान, अलिबाग.सकाळी १०.३० वा. पोलीस परेड मैदान, अलिबाग, जि. रायगड येथून वाहनाने पुणकडे प्रयाण असा असणार आहे...


Post a Comment

Previous Post Next Post