महाराष्ट्र वेदभुमी

मुलुंड विभागात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला!

 

मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील): 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलुंड विभागात अनेक ठिकाणी ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात वरीष्ठ अधिकारी यांच्या हस्ते मानवदंना देऊन व राष्ट्रगीत बोलून संपन्न झाला! मुलुंड मधील नागरिकांनी उत्सस्फुर्तपणे सहभाग घेतला होता... मुलुंड पोलीस ठाणे परिमंडळ 7,मुलुंड तहसीलदार कार्यालय,मॉडेला चेक नाका चौकी, डॅम्पिग रोड, नाहूर विकास मंडळ,स्वराज क्रांती संघटना मुलुंड डम्पिंग रोड, नाहूर शिवसेना शाखा 108, बौध्द विहार मेहुल सर्कल! सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! जय हिंद,वंदेमातरम.

Post a Comment

Previous Post Next Post