महाराष्ट्र वेदभुमी

आगामी सन,उत्सव शांततेत साजरे करावे!


मुंबई प्रतिनिधी :  सतिश वि.पाटील 

सण,उत्स्वाच्या अंनुषगांने आज २५/०३/०२५ रोजी पेण पोलीस येथे शांतता कमीटी दिनांक सदस्य समुह मिटिंग संपन्न

 पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या अध्यक्ष खाली पेण पोलीस स्थानकांत आगामी सण उत्सवानिमित्त आज दिनांक २५.रोजी,शैश कमिटीची मिटिंग, देश गुढीपढवा,रमजान ईद, त्यांच्या महत्वाच्या विषयावर चर्चा, कायदा व सुव्यवस्था सर्वांनी आनंदाने सणजरे करावेत, सर्वधर्म बांधवांनी तसेच एकरूप सण साजरे करावेत असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे शांतता कमिटीवर सदस्य आणि जनचर्चा वार्ताचे संपादक श्री दिनेश त्रेशांत कमिटी सदस्य -सुनील पाटील,अविनाश महात्रे, एल केमहात्रे, देवा पेरवी,संतोष पाटील,भाई पोटे,कान्ह्या पुनमिया,अनिल दरेकर,पायल सुर्वे,गिरिश शहा,मोईज बोहरी,शिगवण,भरत साळवी,दिपक संसारे,अंत पडवळ,गोपनीय किशोर घर,निलेश उत्सव ठाकुर आदि व शांतता कमिटी,सर्व सदस्य उपस्थित होते. व उत्सवात सारे पोलीस प्रशासनासाठी देण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post