महाराष्ट्र वेदभुमी

प्रदेश काँग्रेस नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ दी.27 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर.

 


माणगाव :-  (नरेश पाटील) महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची रायगड जिल्हा दौऱ्यावर गुरुवारी दी. 27 रोजी येत आहे. या बाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ऍड. नागेश पाटील (संघटन प्रशासकीय) यांनी सदर दौऱ्या बाबत काढलेला दी. 26, 2025 च्या पत्रक मध्ये उल्लेख केले आहे. या दरम्यान श्री. सपकाळ यांचे रायगड किल्ल्यावर दुपारी 12:30 वाजता आगमन होणार आहे. तेथे ते आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन करणार आहे त्यानंतर महाड येतील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन अभिवादन करणार आहे. पुढे स्थानिक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुन मुंबई कडे प्रयाण करणार आहे.  या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी ची जबाबदारी श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी याच महिन्यातील मंगळवारी दी. 18 रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यलय टिळक भुवन येते पदभार स्वीकारले. तर प्रदेश अध्यक्ष ची जबाबदारी घेतल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष यांचे पावन रायगड भूमीवर प्रथमच येत आशल्याने तमाम रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मध्ये एक आनंदाचा वातावरण तसेच त्यांचा स्वागतासाठी सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाला मानणारा हित चिंतक कामाला लागले आहे. यादरम्यान रोहा ता. काँग्रेस चे डॅशिंग अध्यक्ष सुनील जगनाथ देशमुख वार्तालाप करताना सांगितले की रोहा ता.काँग्रेस तर्फे प्रदेश काँग्रेस नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे जंगी स्वागतासाठी नागोठणे येते जोरदार स्वागत करण्याची कार्यकर्ते कामाला लागले आहे. या नंतर श्री. हर्षवर्धन बरोबर पुढे रायगड किल्ला येते सोबत कार्यकर्ते यांचे फौज असणार आहे. या दरम्यान वार्तालाप करताना रोहा ता. काँग्रेस अध्यक्ष सुनील देशमुख यांनी सांगितले की सन्माननिय सपकाळ रायगड येते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री. सपकाळ नतमस्तक होऊन पुढे महाड येतील चौदार तळे येथे भेट देणार आहे. या नंतर सर्व सामान्य जनतेशी संवाद साधून परिस्थिती बाबत जाणून घेणार असल्याचे पुष्ठी जोडत श्री. देशमुख यांनी अंती सांगितले आजची महाराष्ट्र राज्याचे एकूण परिस्थिती बाबत शेतकरी, कष्टकरी,नोकरदार, महिला सुरक्षिते, बेरोजगार, प्रचंड माहागाय ...... असा नाना विषय भेदसवत असल्याचे सांगत आजच पुणे येतील घडलेला अत्यंत किळसवानी घटना बाबत ची मुद्दा त्याच बरोबर राज्याचे ग्रहरक्ष मंत्री कुठे आहे ? असे संताप करत या बाबत काँग्रेस पक्ष आवाज उठवणार म्हणून सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post