मयूर पालवणकर : मुरुड
महायुतीला दणक्यात बहमत मिळूनही अद्याप मुख्यमंत्री कोण? याचा निर्णय झाला नाही... त्यातच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून माघार घेतलीय...तर, भाजपने आता शिंदेंना काही ऑफर दिल्या आहेत... त्यानुसार, केंद्रात मंत्रीपद आणि महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री शिंदे गटाला दिले जाणार आहे, अशी माहिती मिळतेय...तर ही ऑफरही शिंदेंनी स्वीकारल्याचं बोललं जातंय... पक्षवाढीसाठी शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, असं ही कळतंय... तर, शिंदे गटाच्या नेत्यांनी डीसीएमचे पद स्वीकारण्याचा सल्ला दिलाय.. याच्या घोषणेकडे लक्ष लागलंयय..
