महाराष्ट्र वेदभुमी

'चाय पे मस्ती' या गुप्र च्या वृध्द लोकांसाठी शारीरिक व्याधी दुर करण्यासाठी थेरपीने करण्यात आले उपचार


ठाणे प्रतिनिधी दिनेश वाडीकर 

ज्ञानेश्वर माऊली मंदिर,वर्तकनगर ठाणे आयोजित कार्यक्रम

इनर व्हील क्लब ऑफ ठाणे एसेस आणि होम सेराजेम सेंटर यांच्या वतीने बुधवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता ज्ञानेश्वर माऊली मंदिर, वर्तकनगर ठाणे, येथे 'चाय पे मस्ती' या गुप्र च्या वृध्द लोकांसाठी एक उप्रकम राबविण्यात आला... या उप्रकमात होम सेराजेमचे संस्थापक श्री हेंमत अहिरे यांनी वरीष्ठ नागरीकाच्या शारीरिक व्याधी दुर करण्यासाठी थेरपी ने उपचार करण्यात आले...

इनर व्हील क्लब ऑफ ठाणे एसेस आणि होम सेराजेम सेंटरच्या वतीने वृध्द लोकांसाठी राबविण्यात आला उप्रकम

यावेळी तेल मालिश, कंपन, फूट आणि कॅल्फ पाॅईट अशा विविध थेरपी देण्यात आली... वरीष्ठ आणि वृद्ध लोकांनी या उप्रकमात सहभागी होऊन चांगला प्रतिसाद दिला... या कार्यक्रमासाठी इनर व्हील क्लब ऑफ ठाणे एसेस च्या अध्यक्ष प्रिया शिंदे आणि क्लब मेंबर्स यावेळी उपस्थित होते... प्रिया शिंदे यांनी श्री हेंमत अहिरे यांनी उत्तम थेरपी देऊन वृद्ध आजी, आजोबांना शारीरिक व्याधी दुर करण्यासाठी उपचार केले...या आयोजित उपक्रमासाठी  क्लब च्या वतीने  विशेष आभार मानण्यात आले..




Post a Comment

Previous Post Next Post