धाटाव रोहा प्रतिनिधी (महेश वाडकर)
रोहा तालुक्यातील प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार रींगणात उतारावण्याच्या तयारीत
येणाऱ्या आगामी रायगड जिल्हामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे... प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार रींगणात उतारावण्याच्या तयारीत लागलेले असून रोहा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीमध्ये मतदान होणार असून यामध्ये पहिल्यांदाच रोहा तालुक्यामध्ये मनसे पक्ष मोठया जोमाने आपले उमेदवार रींगणात उतरवणार असल्याचे वातावरण दिसून येत आहे...रोहा तालुक्यामध्ये चुरशीची सर्वांचे लक्ष केंद्रित करताना नागोठणे व आरे, तांबडी ग्रामपंचायतमध्ये मनसे पक्ष आपले उमेदवार उतरवणार असल्याने याकडे मात्र सर्वांचेच लक्ष वेधले आहे...
प्रत्येक पक्षाचे हावशे नवशे उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सज्य जनता जनार्दन आपला कौल कोणाच्या पारड्यात करणार जमा?
या तीन ग्रामपंचायतीने राष्ट्रवादीच्या या बालेकिल्यामध्ये पुढील बाजी कोण मारतोय ते आता आपल्याला येत्या निवडणुकीत लवकरच समजेल... प्रत्येक पक्षाचे हावशे नवशे उमेदवार निवडणूक लढवाण्यासाठी सज्य झाले आहेत...या बारा ग्रामपंचायतीमध्ये कोणता पक्ष आपला झेंडा रोवेल आणि जनता जनार्दन आपला अनमोलाचा मतदान कोणाच्या पारड्यात जमावेल हे आपल्याला येत्या निवणुकीच्या काळातच समजेल...
