महाराष्ट्र वेदभुमी

आदिशक्तीचा..जागर स्त्री शक्तीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

 


माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर

शासकीय विश्रामगृह माणगाव येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने "नवदुर्गा स्त्री शक्तीचा सत्कार"कार्यक्रम

दि.२१/१०/२०२३ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासकीय विश्रामगृह माणगाव येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने "नवदुर्गा स्त्री शक्तीचा सत्कार"कार्यक्रम द.रायगडचे संपर्कप्रमुख संजय कदम, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे तसेच द.रायगड महीला सहसंपर्क प्रमुख स्वाती दबडे यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी अॅड.कु.सायली महेंद्र भालेराव (विधीतज्ञ) क्षेत्रात, सौ.अश्वीनी संतोष मोरे(आरोग्य) क्षेत्रात, सौ.रश्मी सखाराम खराडे (पोलिस पाटील), सौ.प्रियांका प्रशांत आंमोणकर (शिक्षक) क्षेत्रात, सौ.शशिकला पुंडलिक घुलघुले,(अंगणवाडी सेविका), सौ.मयुरी अजित तार्लेकर(न्याय व विधी)क्षेत्रात, सौ.विनया विष्णू नांदविकर (राजकीय-सरपंच) क्षेत्रात, श्रिमती रंजना राजेंद्र रातवडकर (मा.सरपंच), सौ.साक्षी गणेश पवार (अंगणवाडी सेविका), सौ.मंजुळा हरदास शेडगे(आरोग्य सेविका), सौ.दिपाली शैलेश पडवळ(शिक्षिका) ह्याचा साडी, प्रमाणपत्र, तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले...

शिवसैनिक,युवासैनिक,मोठ्या संख्येने उपस्थित 

त्याप्रसंगी द.रायगड सहसंपर्क माहिला आघाडी प्रमुख स्वाती दबडे, द.रायगड संघटक सुधिर सोनावणे, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, अल्पसंख्याक माणगाव तालुका समन्वयक वलीद हुर्जुक, तालुका महीला आघाडी प्रमुख शिवानी म्हामुनकर, महीला आघाडी प्रमुख विद्या नलावडे,ज्योती मनवे, योगिता मोरे, अधिकारी, लोणेरे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, मांजरवणे विभाग प्रमुख सिकंदर आंबोणकर, गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे,जेष्ठ शिवसैनिक सखाराम दबडे, पप्पा म्हामुनकर,  शिवसैनिक, युवासैनिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post