माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
असंख्य ग्रामस्थ व महिलांचा शिवसेना(शिंदेगट),राष्ट्रवादी, भाजपामधुन..शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
दिनांक ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरूवात झाली असून दि.१७/१०/२०२३ रोजी गृप ग्रामपंचायत वडवली,ता .माणगाव -रायगड हद्दीतील मु.वाकी-बौधवाडी तसेच मु.वडवली मोहल्या मधील असंख्य ग्रामस्थ तसेच महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला...त्यावेळी सचिन खिडबीडे, महेंद्र सावंत नरेश सावंत, अनंत हाटे, निलेश सावंत, परेश सावंत, मुकेश खडस, अंश खडस, विश्वास खडस, राजा सावंत विनोद सावंत, प्रवीण हाटे, सुनिल हाटे,रामदास हाटे,धिरज खेरटकर, प्रथमेश सावंत,स्वरूपा खिडबिडे, स्वाती खडस, हुसेन लष्करी, अमीन लष्करी, युनुस लष्करी, अब्दुला हार्गे, रूगबान हार्गे, अदिब बुले,अफ्फान बुले, अली लोखंडे, इम्तियाज लष्करी, हुसेनमीया फकी, युनुस हार्गे,मुनाफ भातेरे यांनी शिवसेना (शिंदे गट),राष्ट्रवादी, भाजपा मधुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला..
सचिन खिडबिडे यांना संभाव्य ग्रामपंचायत सरपंचपद उमेदवार तर काहींना पक्षपदांचे नियुक्तीपत्र देखिल देण्यात आले
त्यावेळी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, मा.जिल्हाप्रमुख विजयराज खुळे, उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, माणगाव तालुका अल्पसंख्याक समन्वयक वलीद हुर्जुक,मांजरवणे विभाग प्रमुख सिकंदर आंबोणकर, लोणेरे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे, युवासेना ता.चिटणीस अक्षय कदम, जेष्ट शिवसैनिक चंद्रकांत यादव, राजा बिरवाडकर, अशोक आंबेतकर, गोरेगाव शहर प्रमुख मंगेश बामणोलकर, रोहीत रातवडकर, उपविभाग प्रमुख प्रकाश खेडेकर, नारायण, पांचाळ, शाखाप्रमुख किसन घोले, शाखाप्रमुख विजय सावंत, गणपत पालकर, रामु पालकर, महाडीक, गोरेगाव ग्रा. सदस्य सौ. म्हशेळकर, सौ.पल्लवी शहा तसेच वाकी ग्रामस्थ, महीला मंडळ हुर्डी ग्रामस्थ तसेच वडवली मोहल्ला ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
यावेळी सचिन खिडबीडे यांना संभाव्य ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले व काही जणांना पक्षाच्या पदांचे नियुक्ती पत्र देखिल देण्यात आले...
