महाराष्ट्र वेदभुमी

सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे श्री मनोज धामणसे यांची नियुक्ती












४/१०/२०२३

महाड विशेष प्रतिनिधी

नवरात्रौत्सव कमिटी स्थापन

महाड शहर मधील नावाजलेली सोसायटी मध्यमा ट्राय सिटी यांची नुकतीच नवरात्रौत्सव  निमित्त सभा आयोजित करण्यात आली होती...या सभेत मध्यमा ट्राय सिटी A,B,C,D, चार विंग चे अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रौत्सव कमिटी स्थापन करण्यात आली... उत्सव कमिटी अध्यक्ष पदी नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे श्री मनोज धामणसे यांची नियुक्ती करण्यात आली...

कमिटी सभासदाने केले मनःपूर्वक अभिनंदन 

उपाध्यक्ष पदी श्री रमेश चाचे, सचिव श्री संजय वीर, खजिनदार श्री हरेश पवार, व सदस्य श्री संतोष खेडेकर, संतोष रांजनकर , किशोर जोष्टे, केतन शहा, दिनेश महाडीक, महेश लाड, आर. जाधव, मिलिंद जैतपल व महेन्द्र मेहता यांची नियुक्ती करण्यात आली... कमिटीचे मध्याम सोसायटीचे अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे, उपाध्यक्ष श्री नंदकुमार थरवल, सचिव श्री गणेश पवार,खजिनदार श्री नितेश उमरटकर,व कमिटी सभासदाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले..

Post a Comment

Previous Post Next Post