पनवेल प्रतिनिधी
कर्नाळा अभयारण्य येथे बसचा अपघात जाग्यावरच झाली
मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्य येथे बसचा अपघात झाला असुन बसं जाग्यावरच झाली पलटी झाले असल्याची घटना समोर आली आहे...सुदैवाने याप्रसंगी कोणतेही जीवितहानी झाली नसल्याचे समजले माहिती समोर आली आहे ...
अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही
गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जे एस डब्ल्यू कंपनीची पेण बस क्रमांक एम एस ४६ बी यू २२३९ ही पेणकडून पनवेलच्या दिशेने ही बस येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन बस मार्गावरच पलटी झाली... या बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले असून या अपघातामुळे पेणकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ही पनवेल पेण एकेरी मार्गावर वळविण्यात आली...
