महाराष्ट्र वेदभुमी

गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गासाठी रुग्णवाहिका भेट


निजामपूर प्रतिनिधी:(एकनाथ मानकर)

माणगाव ते पळस्पे टप्यात धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आ. श्री. भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते माणगाव येथे पडला पार 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि सार्वजनिक बांधकाम खाते ( PWD) यांच्या सौजन्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गर्शनाखाली तर ऍड. ओवेस पेचकर सन्मानिय काका कदम यांच्या प्रयत्नाने... मुबई गोवा महामार्गाचा पळस्पे ते संगमेश्वर या तीन टप्प्यासाठी  या वर्षीचा २०२३ गणेशोत्सव काळासाठी  ३ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या असून  माणगाव ते पळस्पे या टप्यात धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आम, श्री. भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते १७ सप्टेबर २०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पार पडला...यावेळी माणगावचे प्रांताधिकारी श्री. सानप, माणगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री. ज्ञानदेव जी पवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. लक्षण (बाळा) दळवी, गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर श्री. श्रीकृष्ण नवले माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. तुषारशेठ दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, शिवसेना नेते अरुणजी चाळके तसेच माणगाव कोअर टीमचे कार्यकर्ते श्री. संतोष जी रणपिसे, श्री. संजोग मानकर, श्री. रमेशभाई ढेबे, श्री. ज्ञानेश्वर मराठे, श्री. अनिल चव्हाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते...

गणेशोत्सव काळामध्ये पळस्पे ते माणगाव दरम्यान अपघात प्रसंगी रुग्णवाहिकेची गरज भासल्यास कृपया  खालील प्रतिनिधींशी त्वरित संपर्क साधावा..

श्री संतोष रणपिसे  ९८६०७२४९००  

श्री रमेशभाई ढेबे - ९४०४३६३२७० 

श्री. संजोग मानकर - ९२६०१७०५७० 

श्री. सुधीर सापळे -  ८२९१०१००८३  

माणगाव ते खेड दरम्यान, गरज भासल्यास 

डॉ. इरफान अंतुले - ९८२२७९२७०४ 

श्री. महेश मोरे - ९०२८१७४४५७ 

श्री.अक्षय भावरे - ७७५५९४६३०४ 

तर खेड ते संगमेश्वर दरम्यान गरज भासल्यास सोबत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

श्री धनंजय शेट्ये - ८२७५२६१७७७ 

श्री. दीपक भोसले  ९८६०१५२१२२ 

श्री. मुशू पेचकर -  ८००७५१५३३५  

श्री. पायस पेचकर - ७०८३७८७२३४ 

श्री.प्रवीण पकाले - ७७४४९७८८०२ 

Post a Comment

Previous Post Next Post