ठेकेदाराकरडून खड्ड्यांचे थुकपटटीचे काम राजिपकडून ग्रामपंचायत दप्तर तपासणीची मागणी..
तालुक्यातील खैरेखुर्द ग्रामपंचायतचा अंदाधुंदी कारभार, रस्त्याची दुरावस्था, ठेकेदाराकरडून खड्ड्यांचे थुकपटटीचे काम राजिपकडून ग्रामपंचायत दप्तर तपासणीची मागणी...बिरवाडी-फाटा ते खैरेखुर्द गावापर्यंत रस्त्यालगतची मातीनेच थोडेफार खड्डे भरुन ठेकेदारांनी थुकपटटी लावली...सदरच्या रस्त्यावरील खड्डे "जैसे के वैसेच" रस्त्याची दुरावस्था पाहून व खडड्याने होणाऱ्या त्रासाने रिक्षाचालक मालक आणि नागरिक हैराण झाले आहे...
ग्रामपंचायतकडून ठेकेदारास ३० ते ३५०००/- हजारांची रक्कम आठ दिवस आदी देण्यात आली देण्यात
सदर रस्त्याची दुरावस्था पाहून खैरेखुर्द ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री जलील शेठ धनसे यांनी संतप्त होऊन ग्रामपंचायत खैरेखुर्दचे ग्रामसेवक यांच्याकडे फोनवरून रस्त्यावरील खडड्या विषयी विचारणा केली असता ,ग्रामसेवक आप्पासाहेब कांबळे म्हणाले ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले आहेत...सदरचे खड्डे भरणे कामी ग्रामपंचायतकडून ठेकेदारास ३० ते ३५०००/- हजारांची रक्कम आठ दिवस आदी देण्यात आली आहे...
थुकपटटीच्या कामांवर खर्च खडड्यात गेला असल्याने ग्रामपंचायत खैरेखुर्दच्या अनेक विषयावर तक्रारी
तरी खैरेखुर्दच्या नागरिकांकडून राजिप प्रशासनास विनंती करीत आहेत की खैरेखुर्द ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे अलिबाग ते खैरेखुर्दचा दररोज या खड्यांच्या रस्त्यावरून प्रवास करत आहेत... असे असताना ही या थुकपटटीच्या कामांवर केलेला खर्च ही खडड्यात गेला असल्याने ग्रामपंचायत खैरेखुर्दच्या अनेक विषयावर तक्रारी समोर येत असलल्याने ग्रामपंचायतची दप्तर तपासणी राजिप अलिबागकडून होण्याची मांगणी खैरेखुर्द ग्रामस्थांकडून होत आहे...
