महाराष्ट्र वेदभुमी

नागरिकांसाठी पंतप्रधान जनधन खातं मोफत शिबिराचे आयोजन



ने
रूळ प्रतिनिधी जान्हवी भोईर

वय वर्ष पाच ते साठ वर्षापर्यंतच्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग़ क्रमांक ३१ च्या वतीने प्रधानमंत्री जनधन खातं (बैंक ऑफ बडौदा.झिरो बैलेन्स अकाउंट ओपनिंग)  शिबिराचे आयोजन बुधवार दिंनाक २३ गुरुवार दिनांक २४ ऑगस्ट  २०२३ या दरम्यान वेळ सकाळी १०:३०  ते साय: ५ वाजेपर्यंत  होणार आहे...या शिबिरामध्ये सहभागी होण्याकरीता वय वर्ष पाच ते साठ  वर्षापर्यंतच्या नागरिकांनी आपल्याला खाली दिलेल्या व्हाटसप नंबरवर आपले नाव नोंदणी करुन घ्यावे...अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेरूळ जुईनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे...

शिबिराचे स्थळ मनसे नेरुळ जुईनग़र ज़नसंपर्क क़ार्यालय

नेरुळ जुईनगरमधिल नागरिकांनी शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन शिबिराचा लाभ घ्यावा...शिबिराचे स्थळ मनसे नेरुळ जुईनग़र ज़नसंपर्क क़ार्यालय ऑफ़िस नंबर ००७, दत्तात्रय कॉम्प्लेक्स सेक्टर २ नेरुळ नवी मुंबई याठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड फोटो आणि सोबत मोबाईल घेऊन येणे...असे आवाहन मनसे शहर सहसचिव नवी मुंबई श्री.अभिजीत देसाई,मनसे प्रतिनीधी सौ अनुष्का अभिजीत देसाई तसेच मनसे कार्यकर्ते यांच्याकडून  करण्यात आले आहे...



Post a Comment

Previous Post Next Post