शनिवार दिनांक ७/१०/२०२०
महाड विशेष प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थएंड व सकल मराठा सेवाभावी रा.जि.प.शाळा नांगलवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप
रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थएंड व सकल मराठा सेवाभावी संस्था यांच्या वतीने रा.जि.प.शाळा नांगलवाडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले...यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे,महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री अजय सकपाळ, कोकण युवा अध्यक्ष श्री रोहित गोविलकर, जिल्हा अध्यक्ष श्री गणेश पवार,महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष श्री कमलेश पवार, रायगड जिल्हा सचिव श्री हरेश पवार, तालुका संपर्क प्रमुख श्री अरुण सर्कले,मुख्याध्यापक सौ. सकपाळ मॅडम, देशमुख मॅडम सरपंच सौ. मालती पवार, उपसरपंच श्री नितेश हाटे, प्रमोद साळवी,शालेय विद्यार्थी, व पदाधिकारी उपस्थित होते...
रोटरी क्लबचे प्रेसिडेंट श्री श्याम मदिवलें, डॉ. श्री संजीव धामणसे यांचे मनःपुर्वक मानले आभार
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे यांनी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट श्री श्याम मदिवलें , डॉ. श्री संजीव धामणसे यांचे मनःपुर्वक आभार मानले...
