महाड विशेष प्रतिनिधी
नडगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप
रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थएंड व सकल मराठा सेवाभावी संस्था यांच्या वतीने नडगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे,महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री अजय सकपाळ, कोकण युवा अध्यक्ष श्री रोहित गोविलकर, जिल्हा अध्यक्ष श्री गणेश पवार,महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष श्री कमलेश पवार, रायगड जिल्हा सचिव श्री हरेश पवार, तालुका संपर्क प्रमुख श्री अरुण सर्कले,मुख्याध्यापक श्री मांडवकर सर, मोकल सर, जोशी मॅडम, सरपंच सौ. मालती पवार, उपसरपंच श्री नितेश हाटे, भावेश मांडे,शालेय विद्यार्थी, व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे यांनी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट श्री श्याम मदिवलें , डॉ. श्री संजीव धामणसे यांचे मनःपुर्वक आभार मानले...
