शहानवाज मुकादम/रोहा
भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्री मिलिंद भगवान झुरेंना शुभेच्छा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते
रोहा तालुक्यातील न्हावे ग्रामपंचायतच्या दि:०५/११/२३,रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी थेट सरपंच पदाच्या उमेदवारी साठी भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर थेट सरपंच पदासाठी आपल्या हक्कचा माणूस श्री मिलिंद भगवान झुरे यांना निवडणुक विजयाचा सकल्पं दौरा करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्ननागरी पुरवठा मंत्री मा श्री रविद्रं चव्हाण तसेच पनवेलचे आमदार मा श्री प्रशांतदादा ठाकुर,भाजप युवा मौर्चा रायगड जिल्हा चिटणीस मा श्री दिनेशदादा खानावकर,भाजप युवा नेते मा श्री राजेश पाटील व असख्यं भाजप कार्यकर्ते उपस्थित होते...तेव्हा माननीय मंत्री साहेबांबरोबर प्रचार सभेची चर्चा करताना न्हावे गावचे सरपंच पदाचे उमेदवार कु मिलिंद दादा झुरे दिसत आहेत...