महाराष्ट्र वेदभुमी

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



अलिबाग, दि. २/१०/२०२३ (जिमाका):- 

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती 

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि  भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना  जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार मनोज गोतारने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले...

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते...


Post a Comment

Previous Post Next Post