राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन रोहा तालुक्यातील तरुण पिढीचा मनसेमध्ये प्रवेश
हिंदुजननायक राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच सध्याच्या चाललेल्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांच्या मार्गदर्शनानुसार रोहा तालुक्यातील धाटाव विभागातील तळाघर गावातील तरुण पिढीचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश...
भविष्यात मनसे हाच एकमेव पक्ष राजकारणात करणार उत्तम कामगिरी... जनतेचा ओढा पक्षाकडे वाढला..
सर्व नवीन कार्यकर्ते मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यासाठी दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल दादा पेणकर, रोहा तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे, धाटाव विभाग अध्यक्ष महेश वाडकर, उपविभाग अध्यक्ष कुंजन भोकटे, तळाघर शाखा अध्यक्ष सुमित कांबळे,उप शाखाप्रमुख रोहन मोरे, धाटाव विभाग विध्यार्थी सेना अध्यक्ष रितेश कीर्तने तसेच अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले...तळाघर गावातून कु सुमित भगत,सागर कांबळे,चंद्रकांत कांबळे आदी असंख्य कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला...
